Dictionaries | References

अग्निकाष्ठ सेवन करणें

   
Script: Devanagari

अग्निकाष्ठ सेवन करणें

   स्वतःस अग्नींत जाळून घेणें
   चिताप्रवेश करणें
   आत्महत्या करणें, एखादी गोष्ट आपल्या हातून प्रतिज्ञेप्रमाणें न घडली तर आपण प्राण ठेवणार नाहीं अशी प्रतिशा पूर्वी
   करण्याची पद्धति असे किंवा देह नकोसा झाला तर चिताप्रवेश करून देहत्याग करीत असत. " स्त्रिया शत्रुभयानें व पातिव्रत्यरक्षणार्थ अग्निकाष्ठें भक्षण करण्याकरितां सतीचीं वाणें घेत."-लोकहितवादी. ‘ पूर्वी जयद्रथवधसमयींहि अशीच अग्निकाष्ठें सेवन करीन म्हणून प्रतिश केलीस.’-सुरतसुधन्वानाटक पृ. २५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP