Dictionaries | References

अघळ पघळ

   
Script: Devanagari

अघळ पघळ     

वि.  अनिर्बंध , ऐसपैस , निष्कपट , मोकळ्या मनाचा . मोकळे , लांबलचक , सैल . [ वस्त्र नेसणे आण बोलणे या शब्दांचे बरोबर अघळ - पघळ शब्दाचा वापर केला जातो पण अघळ - पघळ माणूस आहे असाही प्रयोग ऐकण्यात येतो .]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP