Dictionaries | References

अजमावा

   
Script: Devanagari
See also:  अजमाव

अजमावा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अदमास

अजमावा     

 पु. 
प्रयोग ; परीक्षा ; कसोटी .
अजमास ; अंदाज ; हिशेब ; गणती . [ फा . अझमाइश ]. - णें सक्रि .
प्रयत्न करणें ; परीक्षा करणें . शमनापीरें समर्थ अजमाविले । - सप्र ८ . ३ . ७३ .
अजमास पाहणें ; हिशेब करणें ; अंदाज करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP