Dictionaries | References

अजुरर्दार

   
Script: Devanagari
See also:  अजुर्दार , अजूरर्दार

अजुरर्दार     

 पु. अमुक मुदतींत पत्र पोहोंचविण्यास भाड्यानें ठेवलेला माणूस ; नोकर ; मजूर ; जासूद . आमचे जासूद काशीद न पावले तर तुम्ही अजुर्दार करुन पत्रें पाठविणें . - रा . ३ . १६३ ; - खरे ३०९२ ; आपली मुलगी व उमेदवार अजुरदार या दोघांनीं मिळून चोरी केलीं असें त्याचे मनांत पक्कें भरलें . - घाको ६६ . [ अर . अजूरा = मजुरी . फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP