Dictionaries | References

अज्ञान सर्व दुःखाचें मूळ

   
Script: Devanagari

अज्ञान सर्व दुःखाचें मूळ

   अडाणीपणामुळें मनुष्यावर अनेक आपत्ती येतात. त्या टाळावयाच्या असल्यास मनुष्यानें अज्ञानास दूर केले पाहिजे. स्वतः शहाणें झाल्यास आपत्तीस तोंड देता येणें शक्य होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP