Dictionaries | References अ अज्बाब Script: Devanagari See also: अजबाब Meaning Related Words अज्बाब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री .मालमत्ता ; जमीनजुमला ; सामानसुमान ; चीजवस्त ; बरोबरचा सरंजाम . - शिदि २४७ . जुन्या कमिटीकडून अजबाब सोंपून घेण्याचें काम सुरु होऊन तें सन १८८६ सालीं पुरें झालें . - जनि ३ .युध्दसाहित्य ; युध्दसामुग्री . असबाब पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP