Dictionaries | References

अठरा विश्वे दारिद्र्य

   
Script: Devanagari

अठरा विश्वे दारिद्र्य     

[ विश्वा - विस्वा म्हणजे विसावा अंश. विसांपैकीं अठरा अंश दारिद्य ] जवळजवळ पूर्ण दारिद्य
अत्यंत निकृष्ट स्थिति. ‘ घरांत अठरा० असतें
खावयाचे पदार्थ घेण्याची पंचाईत असते. तरी आईबापें मुलांस लहान लहान खेळणीं विकत घेऊन देत असतात. ’ -ओक. ‘ लोकांस अठरा विश्वे दारिद्यानें गांजलें असून खाण्याचीसुद्धां दिवसेंदिवस भ्रांत होऊं लागली आहे. ’ -नि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP