Dictionaries | References

अडचा कांड्यावर येणें

   
Script: Devanagari
See also:  अडीच कांड्यावर येणें

अडचा कांड्यावर येणें     

गव्हाच्या ताटास ओंबी येते तेव्हां अडीच पेरे असतात. यावरून फुटून बाहेर पडण्याच्या बेतास येणें
कोणतीहि गोष्‍ट शेवटास पोचण्याच्या बेतास येणें
परमावधीस पोचणें
चिडण्याच्या, रागावण्याच्या बेतास येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP