Dictionaries | References

अडाणी कुणबी दुहेरी राब हातांत लंगोटी उभ्यानें हाग

   
Script: Devanagari

अडाणी कुणबी दुहेरी राब हातांत लंगोटी उभ्यानें हाग

   शेतकरी अडाणी असला म्हणजे त्याला दुप्पट काम पडतें व शौच्यास जाण्यासहि फुरसत नसते. अडाणी कुणबी दुप्पट ( दुणा ) राबे - अडाणी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP