Dictionaries | References अ अडाणी Script: Devanagari Meaning Related Words अडाणी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective कुशळ ना अशें Ex. अडाणी खेळगड्यांनी लेगीत बर्या खेळाचें प्रदर्शन केलें MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अकूशळ नेणारWordnet:asmনবীন bdरोङि benআনাড়ী gujઅકુશલ hinअनाड़ी kanಅಪ್ರವೀಣ kasاَنٲڑۍ malഅസമര്ഥരായ marअकुशल mniꯍꯩꯕ꯭ꯋꯥꯠꯂꯤꯕ nepअप्रवीण oriଅନିପୁଣ panਅੱਲ੍ਹੜ sanअप्रवीण telనైపుణ్యంలేని urdناتجربہ کار , نوآموز , ناپختہ کار , نوسکھیا , اناڑی See : निरक्षर, अज्ञानी, असमंजस, अर्दज्ञानी अडाणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Inexpert, unskilful, awkward--persons: uncouth, unpolished, rude--language, manners: clumsy, ill-fashioned, vulgarlike--things. अडाणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Inexpert; rude; clumsy. अडाणी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अकुशल , अनभ्यस्त , अनिपुण , कलाहीन ;वि. अशिक्षित , अज्ञानी , निरक्षर , विद्याहीन ;वि. ओबड - धोबड ;वि. खुळा , मूढ ;वि. अतज्ञ , अज्ञ . अडाणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मूर्ख, अशिक्षित, निरक्षर, मूर्ख अडाणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अकुशल ; अनिपुण ; अनभ्यस्त ; कलाहीन ( माणूस ); रानटी ; ग्राम्य ; जंगली ; असभ्य ; अशिष्ट ; उध्दट ; खेडवळ ( भाषा , रीतभात ); ओबडधोबड ; वेडीवांकडी ( वस्तु , पदार्थ ).अज्ञानी ; न शिकलेला ; विद्याहीन .बिगर शेतकरी ; अडाण . थोड्याशा भांडवलावर व्याजबट्टा करणारे अडाणी त्यांचे दस्तैवज प्रपंचखर्चासाठीं होतात . - गांगा १६० . म्ह० -अडाणी कुणबी दुप्पट ( दुणा ) रावे .अडाण्याचा आला गाडा , वाटेवरच्या वेशी मोडा .०कवाडी पु. अव .अडाणकबाड पहा .( व . ) पांढरपेशे ; मजूर ; काबाडकष्ट करणारे .गांवढळ ; टोणपे ; वेडगळ .०गांठ चुकीची विरगांठ ; सहज सुटणारी चाडेगांठ .०जात स्त्री. रानटी , अर्बुज जात ( पठाण वगैरे ). [ सं . अज्ञानी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP