Dictionaries | References

अणिक

   
Script: Devanagari
See also:  अणिख

अणिक     

उअ . ( कवितेंत ) आणखी ; आणि . - वि . वेगळा ; भिन्न ; विशेष ; दुसरा ; अन्य . जेथील तेथें अणिकीं । कामा नये सर्वथा । - दा ७ . ९ . १५ . [ सं . अन्यत + क ; प्रा . अण्ण + क ].

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP