Dictionaries | References अ अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी Script: Devanagari Meaning Related Words अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतः अत्यंत शौर्यानें लढावें पण ही गोष्ट लक्षांत ठेवावी कीं, यश मिळणें हें केवळ आपल्या पराक्रमावरच अवलंबून नसून ती गोष्ट परमेश्वराधीन आहे. तेव्हां स्वतःमध्यें कितीहि सामर्थ्य असलें तरी परमेश्वरास विसरुं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP