Dictionaries | References

अतिकाळ

   
Script: Devanagari
See also:  अतिकाल

अतिकाळ     

 पु. उशीर ; अवेळ ; विलंब ; योग्य वेळ टळून गेलेला काळ . ( पेरणी , भोजन वगैरेस योग्य काळ जो वर्षाऋतु , मध्यान्ह इ० तो टळून अनुक्रमें शरदृतु , तृतीयप्रहर इ० पुढचा काळ ).
०ळ्या  पु. स्नानसंध्या , पूजा , भोजन इत्यादि नैमित्तिक कर्मे उशीरां करणारा माणूस ; अतिकाळीं वागणारा माणूस . [ सं . अति + काल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP