Dictionaries | References

अनघड

   
Script: Devanagari

अनघड     

वि.  जसाच्या तस , न घासलेला , न तासलेला , पैलू न पाडलेला ;
वि.  अजाण , अडाणी , अप्रबुद्ध , असंस्कृत , अज्ञानी .

अनघड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  न घडलेला (आकार न दिलेला)   Ex. कुंभार अनघड मातीला आकार देऊन भांडी तयार करतो
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmনগঢ়া
bdदायि
benঅসংগঠিত
gujઅનઘડ
hinअनगढ़
kanತಯಾರಾಗದ
kasتَراشنہٕ روٚژھ
kokमढोवंक नाशिल्लें
malരൂപമില്ലാത്ത
mniꯇꯣꯠꯇꯔ꯭ꯤꯕ
oriଅଗଢ଼ା
panਅਨਗੜ
sanविपृक्त
tamகுழியில்லாத
telగరుకు
urdبغیر گوندھی

अनघड     

वि.  
न घडलेला ; न घांसलेला ; न तासलेला -( लांकूड , दगड ). दगडाची बाजू खाणींतून जशी अनघड येईल तशीच असावी . - मॅरट तप . ४० .
अप्रबुध्द ; अज्ञान ; अजाण ; अडाणी ; असंस्कृत . अनघड संग प्रसंग नकोरे देवराया । - दावि १८६ . [ सं . अ + घट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP