Dictionaries | References

अनाड

   
Script: Devanagari
See also:  अनाडकी , अनाडचाळ , अनाडझाड , अनाडणें , अनाडबाहुला , अनाडभाजी , अनाढ

अनाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
anāḍa or अनाढ, अनाडकी, अनाडचाळा, अनाड- झाड, अनाडणें, अनाडबाहुला, अनाडभाजी. See under उ. अनाड &c. is preferred in the Desh.

अनाड     

वगैरे शब्द , उनाड या अर्थी आहेत . त्याकरितां उनाड खालीं पहा .
वि.  
अडाणी . मी अनाड कांहीं कळेना गे ये ये । देहजड पडली भ्रांति ॥ - पला २२ . ५६ .
उनाड ; द्वाड ; नाठाळ . अधर्मशीळ लातरी । सर्वापरी अनाड । - एभा ११ . ५५७ . - स्त्री . अडचण ; संकट . येथ मांडलिया तांतडी । तैं प्राण पडेल अनाडीं । - एभा १४ . ४२५ . [ सं . अज्ञानी किंवा अडाणी ]
०चोट   अडाण - चोट पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP