Dictionaries | References

अनामिक

   
Script: Devanagari

अनामिक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An individual of any of the low classes beyond the division of Shúdra, a महार, मांग, चांभार &c. A comprehensive or common term for these classes. 2 That is without a name, anonymous.

अनामिक

 वि.  अनोळखी , अज्ञात ;
 वि.  नामोल्लेख नसलेला .

अनामिक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  ज्याचे नाव ठाऊक नाही असा   Ex. ह्या ग्रंथालयासाठी एका अनामिक व्यक्तीने मोठी देणगी दिली आहे.

अनामिक

 वि.  
   नांव घेण्याला अयोग्य ; अस्पृश्य ( महार , मांग , चांभार वगैरे ). पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥ - तुगा . ४०८ .
   ज्यानें आपलें नांव गुप्त ठेविलें आहे असा ; निनांवी .
   अनामक , नामरहित असा ( ईश्वर ). [ सं . अ + नामन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP