Dictionaries | References

अनुचित कर्माची प्राप्ति तीच शरीरास विकृति

   
Script: Devanagari

अनुचित कर्माची प्राप्ति तीच शरीरास विकृति

   भलतेंच काम करण्याचा प्रसंग आला म्हणजे त्यापासून शरीरास हानि ही पोंचावयाचीच. अनैतिक सुखाचें फल म्हणजेच दुःख.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP