Dictionaries | References

अनुष्टुब

   
Script: Devanagari
See also:  अनुष्टुप , अनुष्टुभ

अनुष्टुब     

 पु. चार चरण , आठ अक्षरें , लघु गुरु अनिश्चित असा एक छंद . उ० मातेंचि मानुनी थोर । कर्मे सर्व समर्पिती । तरी अद्वैतयोगेंचि । मातें ध्याती उपासती । - वामन . - गीस १२ . ६ . - न . ( वैदिक छंदांत याच्या चरणांत अक्षरें सर्वांत कमी असल्यामुळें लाक्षणिक अर्थानें ) अल्पत्व ; अल्पराशि ; थेंब ; संक्षेप . केवळ अनुष्टुप निर्बळ । ऐसें दिसे पांडवदळ । - जै ४२ . ३२ . या तुमच्या कोंकणांत तुपाचें अनुष्टुप दिसतें . [ सं . अनु + स्तुप ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP