Dictionaries | References

अन्याय सांचेल बोट ठेंचेल

   
Script: Devanagari
See also:  अन्याय सांचले बोट ठेंचलें

अन्याय सांचेल बोट ठेंचेल     

एका मागोमाग बर्‍याच अन्यायाच्या गोष्टी करीत गेल्यास प्रथम जरी त्याचें फळ मिळालें नाहीं तरी केव्हां तरी त्याबद्दल अद्दल घडतेच. कांहीं अन्यायाच्या गोष्टी पचल्या तरी अशा बर्‍याच गोष्टी घडल्या तर केव्हां तरी प्रायश्चित मिळाल्याशिवाय राहात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP