-
न. १ उंचवटा ; लहान डोंगर ; टेंकडी . २ ( ल . ) ढीग ; रास ( मोडकी इमारत , माती , चुना , कचरा इ० ची ). ढीग ; रास ; गठ्ठा , वैपुल्य ; ( पुस्तकें , कागद , कपडे , धंदे , कर्ज , काळजी पापें , रोग इ० चें ) उराचें टेकाड - भरगच्च स्तन ; भरदार छाती . कपाळाटें टेकाड - उंच कपाळ . पोटाचें टेकाड - गर्भवतीबाईचें पोट ; फुगलेलें पोट .
-
See : टेकाड
Site Search
Input language: