Dictionaries | References

अपरुब

   
Script: Devanagari
See also:  अपरुप , अपरुभ

अपरुब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Strange, queer. Precious.

अपरुब     

वि.  विचित्र ; चमत्कारिक ; विलक्षण ; अदभुत . अपरुप होये ब्रह्मादिका । - दावि ८७ . [ वैदिक सं . अप + रुप = कौतुक , आश्चर्य , आनंद ; किंवा सं . अपूर्व ].
दुर्मिळतेमुळें महत्त्व आलेलें ; मौल्यवान ; दुसर्‍या ऋतूंत उत्पन्न होणारें पण सांप्रत मिळालेलें . हें फळ या दिवसांत अपरुप आहे . [ सं . अप + ऋतु - अपर्तु - अपरुक - अपरुप ].
( ल . ) ( कर्ना . ) दुर्लभ ; दुष्प्राप्य . देशावर फणसपोळी हा जिन्नस फारच अपरुप आहे . ( ल . ) मुष्कील ; मोताद ; पारखा . अन्नाला अपरुप झाला .
( ल . ) ( व . ) प्रिय ; आवडतें . त्याला केळ मोठें अपरुप आहे .
अपूर्व . प्रभाकर गाई बुट । अपरुप अनुसुट । प्रला ११२ . [ सं . अपूर्व ].
कुरुप ; बेढब ; बेडौल . [ सं . अप + रुप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP