Dictionaries | References अ अपरुभ Script: Devanagari See also: अपरुप , अपरुब Meaning Related Words अपरुभ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Strange, queer. Precious. अपरुभ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. विचित्र ; चमत्कारिक ; विलक्षण ; अदभुत . अपरुप होये ब्रह्मादिका । - दावि ८७ . [ वैदिक सं . अप + रुप = कौतुक , आश्चर्य , आनंद ; किंवा सं . अपूर्व ].दुर्मिळतेमुळें महत्त्व आलेलें ; मौल्यवान ; दुसर्या ऋतूंत उत्पन्न होणारें पण सांप्रत मिळालेलें . हें फळ या दिवसांत अपरुप आहे . [ सं . अप + ऋतु - अपर्तु - अपरुक - अपरुप ].( ल . ) ( कर्ना . ) दुर्लभ ; दुष्प्राप्य . देशावर फणसपोळी हा जिन्नस फारच अपरुप आहे . ( ल . ) मुष्कील ; मोताद ; पारखा . अन्नाला अपरुप झाला .( ल . ) ( व . ) प्रिय ; आवडतें . त्याला केळ मोठें अपरुप आहे .अपूर्व . प्रभाकर गाई बुट । अपरुप अनुसुट । प्रला ११२ . [ सं . अपूर्व ].कुरुप ; बेढब ; बेडौल . [ सं . अप + रुप ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP