Dictionaries | References

अपविध्द

   
Script: Devanagari
See also:  अपअंगहार , अपपुत्र

अपविध्द     

 पु. आईबापांनीं टाकलेला व तिर्‍हाइतांनीं पुत्राप्रमाणें मानलेला मुलगा . मनूनें सांगितलेल्या बारा वारसपुत्रांपैकीं एक . - मनु ९ . १७१ ; - याज्ञ २ . १३२
 पु. ( नृत्य ) ह्यांत अपविध्द , व सूचीविध्द करणें करुन हात उद्वेष्टित करणें ; त्रिक फिरविणें , व मग उरोमंडल हात करुन कटिछिन्नकरण करणें ;
०करण  न. ( नृत्य ) उजवा हात शुक्रतुंड करुन एकदां वाटोळा फिरविणें व मांडीच्या पाठीकडे लावून ठेवणें व डावा हात वक्ष : स्थलावर ठेवणें .
०बाहु०  पु. ( नृत्य ) छातीवरील बाहु तोंडासमोरुन डोक्यापर्यंत नेत असतांची स्थिति . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP