Dictionaries | References अ अफीण Script: Devanagari See also: अफीम , अफु , अफू Meaning Related Words अफीण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 अफीण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Opium. अफीण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अफीम अफीण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अफू ; खसखशीच्या बोंडांतील वाळलेला मादक किंवा कैफ आणणारा चीक . याचें पीक हिंदुस्थानांत विशेषत : माळव्यांत येतें . हें झाड ३ ते ५ फूट उंच असून , फळास दोडा म्हणतात . त्यांतील बीं तें खसखस होय . अफू खाण्यानें निशा येते . ही अतिसारावर देतात . अफूच्या उतारावर मोहरीचें पीठ , रिठ्याचें पाणी देणें . अफू अग्निदीपक , पाचक , वीर्यस्तंभक आहे . [ सं . अहिफेन ; हिं . आफीम - ण ; बं . अफेवा ; गु . अफे - फीण . अर . अफ्यून ; इं . ओपियम . ग्रीक ऑपिआन , ओपॉस = वनस्पतीचा चीक ].०सारखा ओढणें , लागणें - अतीशय आवड किंवा उत्कंठा असणें ; ओढा असणें . उतरवणें - ( व . ) एकाद्याची चांगली खोड जिरविणें .जीव ओढणें , लागणें - अतीशय आवड किंवा उत्कंठा असणें ; ओढा असणें . उतरवणें - ( व . ) एकाद्याची चांगली खोड जिरविणें .०बाज वि. अफूचें व्यसन असणारा . [ अफीण + बाझ ; अर . अफ्यून ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP