Dictionaries | References

अफीम

   
Script: Devanagari
See also:  अफीण , अफु , अफू

अफीम

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

अफीम

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कोडू, नशेचें आनी विखारी आसता अशें   Ex. सुरेश जे मेरेन अफीम सेवन करिना ते मेरेन ताका न्हीद पडना
HOLO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : अफू

अफीम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

अफीम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  opium.

अफीम

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचे झाड याच्या फळास दोडा असे म्हणतात,त्याचा चीक मादक असतो   Ex. अफीमीचे पीक हिंदुस्थानात विशेषतः माळव्यात होते.
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : अफ़ीम

अफीम

  स्त्री. अफू ; खसखशीच्या बोंडांतील वाळलेला मादक किंवा कैफ आणणारा चीक . याचें पीक हिंदुस्थानांत विशेषत : माळव्यांत येतें . हें झाड ३ ते ५ फूट उंच असून , फळास दोडा म्हणतात . त्यांतील बीं तें खसखस होय . अफू खाण्यानें निशा येते . ही अतिसारावर देतात . अफूच्या उतारावर मोहरीचें पीठ , रिठ्याचें पाणी देणें . अफू अग्निदीपक , पाचक , वीर्यस्तंभक आहे . [ सं . अहिफेन ; हिं . आफीम - ण ; बं . अफेवा ; गु . अफे - फीण . अर . अफ्यून ; इं . ओपियम . ग्रीक ऑपिआन , ओपॉस = वनस्पतीचा चीक ].
०सारखा   ओढणें , लागणें - अतीशय आवड किंवा उत्कंठा असणें ; ओढा असणें . उतरवणें - ( व . ) एकाद्याची चांगली खोड जिरविणें .
जीव   ओढणें , लागणें - अतीशय आवड किंवा उत्कंठा असणें ; ओढा असणें . उतरवणें - ( व . ) एकाद्याची चांगली खोड जिरविणें .
०बाज वि.  अफूचें व्यसन असणारा . [ अफीण + बाझ ; अर . अफ्यून ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP