Dictionaries | References अ अभिप्राव Script: Devanagari See also: अभिप्राय Meaning Related Words अभिप्राव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अर्थ ; उद्देश ; हेतु ; भाव . तैसा नव्हे हा अभिप्राव । - रास १० . ८६ . तुझा अभिप्राय पाहून मला फारं खेद वाटतो . - बाळ २ . २२१ .भावार्थ ; सारांश ; मथितार्थ . भक्ति चेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं । - दा १ . १ . ४ .मत ; शेरा ; सरकारी कामगाराचा शेरा किंवा अहवाल ; रिपोर्ट . मामलतदाराचा अभिप्राय पहावा . [ सं . अभिप्राय ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP