Dictionaries | References

अय्या

   
Script: Devanagari
See also:  अया

अय्या

  पु. 
   लिंगाइत लोकांत सन्मानदर्शक संज्ञा .
   त्यांचा गुरु - जंगम . आकर्णुनि ऐस्या शुध्द ज्ञानगोष्टी । वृत्ती अय्याची जाली उफराटी । - दावि ३५७ .
   ( सामा . ) बहुमानार्थी पदवी ( स्वामी ; साहेब याप्रमाणें ).
   गुरव ; पुजारी . कर्नाटकांत हा एक बलुतेदार आहे .
   स्वयंपाकी ; आचारी . हुजूर मुदबकखान्यांतील कामाठी , भालेकरी , अय्या लोकांशीं संबंध येत असे . विक्षिप्त १ . ९५ . [ सं . आर्य ; द्रा . अय्या ] - स्त्री . युरोपियन लोकांजवळ असणारी हिंदु दाई ; ( सामा . ) दासी . [ सं . आर्या ; पोर्तु . अइआ = दाई . आईयी = शिक्षक याचें स्त्रीलिंगी रुप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP