Dictionaries | References

अरकस

   
Script: Devanagari

अरकस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A saw. 2 A sawyer.

अरकस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A saw; a sawyer.
अरकसणें v t   Saw.

अरकस     

 पु. 
करवत चालविणारा ; अरकसी .
करवत . [ फा . अरा = करवत ; अराकश = करवत्या ; का . अर = कानस . तुल . सं . क्रकच ( र )= करवत ].
०काम  न. चिरकाम ; ( माप - एक गज म्हणजे २४ तसू लांब आणि ६ तसू रुंद ; एक दोरी म्हणजे ४ गज किंवा १२ फूट लांब आणि ६ तसू रुंद . अरकसकाम अशा दोरीनें किंवा गजानें मोजतात ).
०दार  पु. करवत चालविणारा ; करवत्या ; अरकसी .
०बरकस  स्त्री. 
भिकार , बेचव , सत्वहीन , अन्न ; रुक्ष , अस्वादिष्ट अन्न ; कदन्न .
नीरस बोलणें ; मुळमुळीत भाषण करणें ; कांहीं तरी पाणचट बोलणें .
भांडाभांडी ; तोंडातोंडी ; कचकच ; अरकशी बरकशी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP