Dictionaries | References

अरणीपात्र

   
Script: Devanagari
See also:  अरणी

अरणीपात्र

  न. अग्न्याधानाच्या वेळीं अग्निहोत्री ज्या लांकडांतून मंथन करुन अग्नि पाडतात तें ( पिंपळाचें ) लांकूड . जैशा दो काष्ठांच्या अरणी । मधूनि काढिजे जेवीं अग्नि । - एरुस्व ५ . ५ . - एभा १९ . ७४ . [ सं . अरणि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP