Dictionaries | References

अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी

   
Script: Devanagari

अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी

   जशी भूमि असेल तसें पीक येईल. रानहंसीला पिलें व्हावयाचीं तीं तिच्याप्रमाणेंच होणार. तीं गांवठी हंसीच्या पिलांसारखीं कशीं होतील ? जसें बीज तसा अंकुर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP