|
पु. हुकमत ; वर्चस्व ; ताबा ; आटोका . [ फा . अराबा + बाणा = रीत , चाल ; अरे + बाणा ? मोको ] ०ण्यांत , चालणें , राहणें , वागणें - आज्ञेंत किंवा कह्यांत असणें . - ण्यांत नसणें , तून जाणें - आज्ञेंत नसणें ; आटोक्याबाहेर जाणें . असणें , चालणें , राहणें , वागणें - आज्ञेंत किंवा कह्यांत असणें . - ण्यांत नसणें , तून जाणें - आज्ञेंत नसणें ; आटोक्याबाहेर जाणें .
|