Dictionaries | References

अर्धी अर्धीनें रुपया होतो

   
Script: Devanagari

अर्धी अर्धीनें रुपया होतो     

अर्धी म्हणजे एक पै, अशा पुष्कळ पया जर एकत्र करीत गेलें तर हळूहळू त्यांचा रुपया होतो. लहान लहान प्रमाणांत जरी एखादें कार्य करीत गेलें तरी परिणामीं फार मोठें कार्य होतें. तु ० -थेंबें थेंबें तळें सांचें. तु ० -Take care of the pennies and the pound will take care of itself. अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका । तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः ॥-सुर ८३.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP