Dictionaries | References अ अर्धेल Script: Devanagari Meaning Related Words अर्धेल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Ex. ह्या व्यापारामध्यें मिळकत व्हावी ती तर नाहींच आणि पैक्याची अ0 झाली; खंडीभर गूळ वाऱ्यांत घातला आणि त्याची अ0 झाली. Also a moiety or half. Used still with reference to loss, destruction, consumption &c. Ex. धान्य वाळत घातलें त्याची अ0 गेली. अर्धेल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A half-share in an agricultural engagement. अर्धेल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शेतीच्या उत्पन्नातील अर्धा वाटा शेतमालकाचा व अर्धा कुळाचा अशा पद्धतीवर ठरलेली दोन इसमांची भागीदारी Ex. त्याने शेत अर्धेलीने दिले आहे ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benআধিয়া gujઅડધો ભાગ hinअधिया kanಅರ್ಧ ಭಾಗ kokअर्दली malഅധിയവ്യവസ്ഥയ mniꯇꯪꯈꯥꯏ꯭ꯆꯥꯕꯤ oriଅଧାଭାଗ panਅਧਵਟਾਈ tamகுத்தகை telసమానభాగాలు urdادھیا , ادھ بٹائی अर्धेल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( सामा . ) निम्मे वांटणी .( शेतकी - व्यापार ) उत्पन्नाचा वांटणीतील अर्धा हिस्सा ; शेतीच्या उत्पन्नांतील अर्धा शेतमालकाचा व अर्धा कुळाचा हिस्सा ; भांडवल पुरविणार्याचा व अंगमेहनत करणार्या इसमाचा - मजुरांचा परस्परांच्या उत्पन्नांतील किंवा प्राप्तींतील अर्धावांटा . शेत अर्धेलीनें केलें आहे .अशा पध्द्तीवर दोन इसमांची ठरलेली भागीदारी ; अर्धेली .लागवड करणार्यानें जमीनीच्या मालकास उत्पन्नाचा अर्धा वांटा देण्यासंबंधानें कबुलायतपत्र ५ पैशाची , मालाची अर्धी होण्याची स्थिति ; मूळ वस्तूचें ( पैसा , माल ) अर्धे होणें ; निम्मेभांडवलाइतकें नुकसान येणें . ह्या व्यापारामध्यें मिळकत व्हावी ती तर नाहींच आणि पैक्याची अर्धेली झाली .निम्मे ; निमखाई . [ सं . अर्ध + ल ]०तिर्धेल स्त्री. जमीनीच्या उत्पन्नांतील तिसरा हिस्सा ; एक तृतीयांश उत्पन्न .हें उत्पन्न घेण्याचा खोत वगैरेंचा हक्क . - टिले २ . ६०४ . Related Words अर्धेल अधिया અડધો ભાગ ਅਧਵਟਾਈ సమానభాగాలు ಅರ್ಧ ಭಾಗ അധിയവ്യവസ്ഥയ ଅଧାଭାଗ আধিয়া குத்தகை अर्दली अर्धली अर्धल्या अर्धल निमधल निमशाई अर्धूक अर्धेल्या अर्धेली तिरधल तिरधेल निम तोड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP