Dictionaries | References अ अलगत Script: Devanagari See also: अलग , अलगज , अलगद Meaning Related Words अलगत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Separately, a part. Freely. अलगत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. धक्का न लावता , हलकेच , हळूच . अलगत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अलग पहा .निराळ्या प्रकारें ; भिन्नपणें ; फटकून ; विरळ .कशास न लागतां , स्पर्श न होतां ; सरळ अडथळ्याशिवाय ; तडक ( धोंडा , गोळी इ० कोणेक मार्गानें जाणें , उडणें , पाठ म्हणणें वगैरे ).पृथक : दुर .विवक्षित संस्कार - संबंध न होतां ( क्रि० असणें , राहणें , ठेवणें ). माहामारीनें सर्वांचा समाचार घेतला , एवढें मात्र घर अलग राहिलें , जे प्राप्ती तव अलग ठेली । - ज्ञा ६ . ४३५ .हलकेंच ; अचळ ; अल्लाद .स्वतंत्रपणें ; मोकळेपणें .लोंबकळत ; ओळंबत ; अधांतरीं ; एकीकडे ; एकलकोंडे . आमचे यजमान गेल्यापासून आम्ही येथें उगीच अलग पडलों आहों . [ सं . अ + लग - लग्न ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP