Dictionaries | References अ अलफा व ओमेगा Script: Devanagari Meaning Related Words अलफा व ओमेगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( ख्रि . )आदिमाक्षर व अंतिमाक्षर .आदिअंत . ( ख्रिस्त अखिल इतिहासाचा आधार आहे आणि अर्थातच त्या इतिहासाच्या उत्पत्तिस्थितिनाशाहून त्याचें अस्तित्व भिन्न आहे हें यावरुन दर्शविलें जातें ). प्रभु देव ... म्हणतो . मी अलफा व ओमेगा आहे . - प्रक १ . ८ . [ ग्रीक वर्णमालेंतील पहिलें व शेवटलें मूळाक्षर . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP