Dictionaries | References

अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं

   
Script: Devanagari

अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं     

मित आहार व मित पान केल्यास आजारी पडण्याचें कारण नाहीं व वैद्याची गरज लागत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP