Dictionaries | References

अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण

   
Script: Devanagari

अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण     

स्वतःजवळ संपत्ति थोडी असली तरी मनाचा जर मोठेपणा असेल, जर दुसर्‍याला आपण प्रत्यक्ष द्रव्यसाहाय्य न करतांहि उदार मनानें वागविलें तर आपल्या हिताच्या आड कोणी येत नाहीं. ‘ अल्प धन थोर मन, नाश होय स्वहित जाण ’ Great minds and small means ruin many men असें मुळांत आहे. -सवि १२७१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP