Dictionaries | References अ अळणी ओंडा, तिखटमीठ लावून कांडा Script: Devanagari Meaning Related Words अळणी ओंडा, तिखटमीठ लावून कांडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या पदार्थास स्वतःच्या अंगची मुळींच चव नाही, त्यास बाहेरून कितीहि मसाला घातला तरी तो बेचवच लागतो. त्याप्रमाणें ज्या माणसाच्या अंगी स्वतःची बुद्धि नाही, त्याला ती कितीहि शिकविली तरी उपयोग होत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP