Dictionaries | References अ अवगळणें Script: Devanagari Meaning Related Words अवगळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. टाकणें ; गाळणें . जो मनें विकल्पें भरला । अडवींचा अवगळला । कुहा जैसा । - ज्ञा १३ . ६७७ .चुकून राहणें आणि अभिचारावेगळें । विपायें जें अवगळे । - ज्ञा १६ . ४०१ .झोंबणें ; बिलगणें , गळ्यांत पडणें . मागत दधिगोळे । न देतां अवगळें । दापितां चोळी डोळे । - अमृत ४४ . [ सं . अव + गल = गळणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP