Dictionaries | References

अवलीला

   { avalīlā }
Script: Devanagari
See also:  अवलिला , अवलिळा , अवलीळा

अवलीला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अपमान, खेल मैदान

अवलीला     

क्रि.वि.  
सहज ; लीलेनें ; सुलभपणें . रामनाम जपसीं जरी अंतरीं । अवलिळा तरसी भवसागरीं ॥ जे जे जगीं अप्राप्त वस्त । ते ते लाधे अवलीळा ॥ - मुआदि ४० . ६६ . हरि म्हणे ते वेळां । मी बाळक होईन अवलीला । परि मज सत्वर गोकुळा । नेऊनिया घालावें ॥ - ह ३ . १६६ . श्रीपादें उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारा । - गुच ११ . ९४ . [ सं . अवलीलया ] - स्त्री . खेळ ; लीला ; कसरत ; उड्या वगैरे . तार्किकांचियां वज्रसांखळा । कीर्ती खांबीं नाळीची अवलिळा ॥ - शिशु २५ . [ सं . अव + लीला ]

अवलीला     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अव-लीला  f. f. ‘play, sport’
ROOTS:
अव लीला

अवलीला     

अवलीला [avalīlā]   [अवरा-लीला]
Sport, play, mirth.
Disrespect, contempt.
Facility, ease.

अवलीला     

Shabda-Sagara | Sanskrit  English
अवलीला  f.  (-ला) Sport, play.
E. अव, and लीला sport.
ROOTS:
अव लीला

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP