Dictionaries | References अ अवळी Script: Devanagari Meaning Related Words अवळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A tree, Phyllanthus emblica. अवळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A tree, Phyllanthus emblica. अवळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आवळा अवळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अवळ्याचें झाड ; याचे दोन प्रकार आहेत - एक रायआवळी व दुसरी कृष्ण आवळी . पहिलीचीं पानें बदामी आकाराचीं दुहेरी असतात . फळास करमर्या मण्याप्रमाणें करवे असतात . हें फळ फक्त खाण्याच्या उपयोगी असतें . दुसरीचीं पानें शमीच्या पानासारखीं असतात ; फळ सुपारीयेवढें व आंबट असतें ; हीं फळें कार्तिकांत येतात व माघ महिन्याच्या सुमारास पक्कीं होतात . पक्क्या अवळ्यांचा मोरावळा करतात . तो पित्तशामक आहे . तसेंच अवळ्याचें लोणचें करतात . अवळीच्या सालींपासून कात होतो . शिवाय सालींचा कातडी रंगविण्यासहि उपयोग होतो . सुकलेले अवळे ( अवळकाठी ) औषधी आहेत . हिरडा , बेहडा व अवळकाठी यांचें चूर्ण करतात , त्यास त्रिफळा म्हणतात . अवळीचें लांकूड पाण्यांत टिकाऊ असल्यामुळें विहिरीच्या कामीं त्याचा उपयोग करतात . [ सं . आमलकी ]०भोजन न. कार्तिक शुध्द चतुर्दशीस कृष्ण अवळीच्या झाडाखालीं देवतासमाराधनेनिमित्त केलेलें जेवण . Related Words अवळी मेंधी अवळी अवळीभोजन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP