Dictionaries | References

अशरीरवाक

   
Script: Devanagari
See also:  अशरीरावाणी , अशरीरिणी , अशरीरीवाणी , अशरीवाक , अशरीवाणी

अशरीरवाक     

 स्त्री. आकाशवाणी ; देववाणी . एभा २४ . १५५ ; अशरीरिणीं अंबरीं । वदती झाली । - कथा . तों अशरीरिणी वदली उत्तर । धर्मयुध्द नव्हे हें - पांप्र ४५ . ३९ . अपभ्रष्ट अश्रायणी पहा . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP