Dictionaries | References

असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें

   
Script: Devanagari

असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें     

वैभव प्राप्त झाले असतां नम्रता धारण करावी व आपत्काळ प्राप्त झाला असतां धीर सोडूं नये. विपत्काळी धैर्य प्रभुपणिं सहिष्णुत्व बरवें।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP