Dictionaries | References

असाळ

   
Script: Devanagari
See also:  असाळी

असाळ

  स्त्री. 
   राक्षसिणीचा एक प्रकार ; पिशाची ; हडळ . आसाळी पहा .
   ( ल . ) कर्कशा स्त्री ; अवदसा ; राक्षसीण ; कृत्या . परम विरस वाक्यें बोलतें जों असाळी । - सारुह ४ . ७१ . [ सं . ईर्षालु - इसालु किंवा प्रा . आसलिय = सापाची एक जात . ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP