Dictionaries | References

असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा

   
Script: Devanagari
See also:  असेल ते विटवा, नसेल ते भेटवा

असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा

   जवळ आहे त्याचा वीट मानावयाचा व नसेल त्याबद्दल इच्छा धरीत असावयाचे, या अनुदार वृत्तीबद्दल म्हणतात. आहे ते मात्र टाकून द्यावयाचे व निराळे काही मागत बसावयाचे. जवळ असेल त्याचा योग्य उपयोग न करतां अमुक नाही, तमुक नाही, म्हणून विनाकारण कुरकुर करणार्‍या बद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP