Dictionaries | References अ अस्तनी Script: Devanagari See also: अस्तानी Meaning Related Words अस्तनी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 अस्तनी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A sleeve. अस्तनी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बाही ; बाहीचा कोंपरापासून पुढील भाग . अस्तन्या वर सारणें - युध्दास सज्ज होणें ; लढाईची तयारी करणें . आमचे दोघेहि वीर आपापल्या अस्तन्या वर सारण्याच्या विचारांत होते . - स्वप ६१ . अस्तनींतील अग्नि , आग , निखारा - पुस्त्रीपु . गुप्त शत्रु ; घरचा दावेदार , वैरी ; गृहकलह करणारा ; विश्वासघातकी ; घरभेद्या ; दगलबाज .०नर पु. ( शिवणकाम ) बाहीची वरची बाजू ( दर्शनी बाजू ).०मादी स्त्री. ( शिवणकाम ) बाहीचा आंतला भाग . [ फा . आस्तीन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP