व्यक्तीच्या अस्तित्वाची स्वतःसिद्धता सत्ची तर्कविसंगतता, व्यक्तीचे निवडस्वातंत्र्य इत्यादी तत्त्वे पुरस्कर्ता, विसाव्या शतकातला, तत्त्वज्ञानातील एक संप्रदाय
Ex. अस्तित्ववाद हे पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या परंपरेतील एक महत्त्वाचे तत्त्वज्ञान आहे.
ONTOLOGY:
बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅস্তিত্ববাদ
gujઅસ્તિત્વવાદ
kanಅಸ್ಥಿತ್ವವಾದ
kokअस्तित्ववाद
oriଅସ୍ତିତ୍ବବାଦ
panਅਸਤਿੱਤਵਾਦ
sanअस्तित्ववादम्