Dictionaries | References अ अस्वल Script: Devanagari Meaning Related Words अस्वल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : वांशेल अस्वल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A bear, Ursus labiatus. Pr. अस्वलाच्या अंगाला or रानांत केशाचा दुकाळ. 2 fig. A huge hairy caterpillar. अस्वल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A bear; a huge hairy caterpillar. अस्वल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पुष्कळ केस असणारा एक चतुष्पाद, सस्तन प्राणी Ex. अस्वलाला मध खूप आवडतो HYPONYMY:अस्वलीण अस्वल ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmভালুক bdमुफुर benভালুক gujભાલુ hinभालू kanಕರಡಿ kasہاپُت kokवांशेल malകരടി mniꯁꯑꯣꯝ nepभालू oriଭାଲୁ panਭਾਲੂ sanभल्लुकः tamகரடி telఎలుగుబంటి urdبھالو , ریچھ noun नर अस्वल Ex. ह्या प्राणीसंग्रहालयात एक अस्वल आणि एक अस्वलीणदेखील आहे. ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benভাল্লুক gujરીંછ hinभालू kasہاپُت , نَر ہاپُت oriଅଣ୍ଡିରା ଭାଲୁ panਭਾਲੂ urdبھالو , نربھالو , ریچھ अस्वल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पु. ( ल .) अस्वल जमीन उकरतें यावरुन . मंदीवाला ; बाजारांत सट्टे करुन वायद्याचा करार कमी किंमतीच्या खरेदींतून पार पाडण्यासाठीं बाजारभाव उतरण्याची खटपट करणारा सट्टेवाला . याच्या उलट बैल . - व्यापारी उलाढाली . ( इं . बेअर )एक पुष्कळ केंस असणारा चतुष्पाद प्राणी ; रीस . हा ऑस्ट्रेलियाखेरीज सर्व देशांत सांपडतो .मोठाले केंस असलेला सुरवंट . [ सं . ऋक्षभल्ल - अच्छभल्ल - अस्विल - अस्वल . ( राजवाडे ) ऋक्ष + ल ( स्वार्थी ) ] म्ह०अस्वला आधीं आरोळी = दुसर्यानें आपणासंबंधीं तक्रार करण्यापूर्वी आपणच त्याबद्दल तक्रार सुरु करणें .अस्वलाच्या अंगास ( गांडीस ) केंसांचा ( शेटांचा ) दुष्काळ , किंवा अस्वलाच्या रानांत केसांचा दुष्काळ = एखादी गोष्ट हटकून ज्या ठिकाणीं असेल अशी अपेक्षा असते त्या ठिकाणीं तिचा अभाव . वाप्र . म्ह० अस्वलीचा कान दरवेषाचा हातांत = प्रत्येकाला योग्य नियंता असतो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP