Dictionaries | References

आंकडी

   
Script: Devanagari
See also:  आंकडा , आंकण , आंकणा , आंकणी , आंकणें , आंकना , आंकपट्टी , आकडी

आंकडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लोखंडाचें वा पितुळचें आसता अशें कांसाराचें एक आवत   Ex. कांसार भट्टेंतल्यान आंकडेन गोबर काडटा
ONTOLOGY:
जातिवाचक संज्ञा (Common Noun)संज्ञा (Noun)
Wordnet:
panਕੜਛਾ
telకట్టర్

आंकडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āṅkaḍā, āṅkaḍī, āṅkaṇī, āṅkaṇē, ṃāṅkapaṭṭī See under अं.

आंकडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
&c. See under अ.

आंकडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  फळे तोडण्याच्या काठीच्या एक टोकाला लागलेली छोटी काठी   Ex. माळ्याने आंबे आंकडीत फसवून तोडले.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हूक
Wordnet:
kanಹುಕ್
kokकेलकें
malകൊളുത്ത്
tamதுறட்டி
telదోటి
urdانکوسی

आंकडी     

स्त्री आंकडा पहा .
 स्त्री. भाताची कोंवळी लोंब .
 स्त्री. उभें राहून गवत गोळा करण्याकरितां पुढें आंकंडा असलेली काठी . - चित्रकृषि . २ .
०वळणें   भाताची लोंब दाणेदार झाली म्हणजे ती वजनानें खालीं लोंबतें त्यास म्हणतात . ( आंकडा पहा .)
( गो . ) थंडी वाजून भरणारें कांपरें . माकां आंकडी आयली [ गो . आंकुडुंचें = कांपणें ]
लहान मुलांच्या पोटांत होणारा व हातापायास आंचके बसणारा रोग . [ तुल० सिं आकुडु . ]
उंचीवरील वस्तू ( फुलें , फळें वगैरे ) तोडण्यासाठीं एका उंच काठीच्या टोंकाला कोयती , विळा किंवा तशाच प्रकारचें हत्यार बांधून केलेलें साधन . आंकडी घेऊन पानें काप
( कों . ) कमरेस कोयती ठेवण्यासाठीं एका दोरीला गेळ केलेला लांकडाचा तुकडा बांधून केलेलें साधन . कंबरेला आंकडी लाव .
नांगराचें जूं ज्याला बांधतात तो मुख्य दांडा . - मसाप २ . ३ . ७७ .
दुबेळक्यासारखें चित्त्याच्या गळपट्टा बांधण्याचें एक हत्यार ; एस्की ; इचकी . - चित्त्याची माहिती पृ . २१ .
समेळ ( डम व डंका ) वाजविण्याची वेताची वांकविलेली लहान काठी .
( खा . ) सोनारी ( धंदा ) गावी नांवाच्या तार काढण्याच्या ठोकळ्यावर लोखंडी जाड पट्टीची कमान बसविलेली असते ती . [ आंकडा , सं . आकृष्ट ; प्रा . आकडढ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP