Dictionaries | References आ आंकडा Script: Devanagari See also: आंकडी , आंकण , आंकणा , आंकणी , आंकणें , आंकना , आंकपट्टी , आकडी Meaning Related Words आंकडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 āṅkaḍā, āṅkaḍī, āṅkaṇī, āṅkaṇē, ṃāṅkapaṭṭī See under अं. आंकडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आकडा आंकडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सर्व अर्थी आंकडा , आकडी पहा .संख्या ; अंक ; गणितांतील एक चिन्ह .बांकदार , वांकडें टोंक ; आंकडी ; हूक .( ल . ) विंचू किंवा खेंकड्याची नांगी .लांब मिरची किंवा चिंच , चिंचेचा आकडा .टोंक ; शेंडा . आंकड्याचें पान तैसे आवाळुवा वरी आंकडे । धगधगीत दाढांचे । - ज्ञा ११ . ३६३ .घोडा ( छत्रीचा वगैरे ).( जरतार धंदा ) फिरकींतून जाणार्या तारेस एकाच दिशेनें फिरण्यास लावणारें यंत्र .( गो . ) अंगठा . [ सं . अंक = खूण करणें , अंक = चिन्ह , आंकडा ]०वळणें थंडीनें किंवा भीतीनें अंग आखडणें .०मोडणें बसणें - विण्याच्या अगोदर गाय किंवा म्हैस या जनावरांच्या ढुंगणाच्या दोन्ही बाजू खोल जाणें . आंकड्यास येणें लोंबणें लवणें - वांकणें , पिकणें ( शेत , पीक , धान्याचीं कणसें ). कितेक भारें आकड्या लवती - सप्र १२ . ४३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP